351+ BEST Marathi Attitude Captions for Instagram | Captions in Marathi

Marathi Attitude Captions for Instagram: Nowadays the use of social media apps has increased a lot. Everyone is active on social media. Some on Facebook, some on Twitter and some on Instagram. Nowadays everyone has one Instagram account. Instagram is the world’s most popular Social Media app. Haya app cha wapar photo sharing platform .

Which place you visited, which place’s photo or video you can share on Instagram. Also you can post your own Selfies on Instagram. Today’s young generation are very fond of Instagram. Everyone keeps their own photos empty, attractive captions to get maximum likes and followers on Instagram.

The popularity of Marathi Instagram Captions has increased a lot in Maharashtra too. Every Marathi man loves classy Instagram captions. Like, “Garv aahe mala Maharashtrian hain”, “Jai Jijau, Jai Shivrai, Jai Maharashtra..” are the Marathi Instagram captions one by one.

So we have brought a wonderful collection of Marathi Instagram Captions especially for Marathi people. In which you will get Instagram Marathi Attitude Captions, Instagram Marathi Captions for boys, Instagram Marathi Captions for Girls, Attitude marathi caption for instagram as a special collection for you.

caption for instagram in marathi
caption for instagram in marathi

Marathi Attitude Captions for Instagram

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..

त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

स्वःवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!  कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही

कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात

प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात,

त्यांना रात्र मोठी हवी असते..

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,

त्यांना दिवस मोठा हवा असतो.

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..

फक्त तो आपल्याला अनुभवता

आला पाहिजे.

captions in marathi

स्वतःची वाट स्वतःच बनवा,

कारण इथे लोक वाट

दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.

जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामागे धावू नका

आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.

मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.

हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,

पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.

देव खरोखरच creative आहे..i Mean

फक्त माझ्याकडे पाहा.😜😎

विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.

संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.

नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,

निकाल ही सकारात्मक येतील.

मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,

अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज

वाटायला पाहिजे

आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.

तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.

attitude caption in marathi

नेहमी सकरात्मक विचार करा.कारण त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो

आणि

क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.

instagram marathi captions

विझलो जरी आज मि अंत माझा नाही

पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.

कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.

इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा.

वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.

आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो

जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही

जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.

आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.

अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.

Captions in Marathi

captions in marathi
captions in marathi

जगात धाडस? केल्याशिवाय कोणालाच यश? मिळत नाही… ? कारण…. ज्याच्यात हिम्मत ??त्यालाच किंमत

वेळ कोणतीही असो..

इलाका कोणताही असो..

#हवा तर आपलीच असली पाहिजे

शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,

प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत

best friend captions in marathi

लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी मला जे करायचं आहे तेच करणार.

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात.

मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही?

आपण नेहमी तोंडावर बोलतो..

म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.

जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.

लोकांची वेळ येते..

पण भावा

आपला ना काळ येणार

मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत!

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.

मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन ? नाही.?

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

instagram caption in marathi

चाहते कमी असले तरी चालतील पन विरोधक हजारों पाहिजेत.

ज्या लाेकांनी वेळ⌚पाहुन नकार दिला.ना?, त्यांना सांगा वेळ काढुण भेटा? कारण।।. वेळ जरी तुमची असली ना✌, येणारा काळ आमचा आहे⚔?.⚔

दम तर नावात असला पाहिजे, हवेत तर काय पतंग पण उडतात.

आपला Attitude असा ठेवा..की

ज्यांना तो समजला तर समजला..

नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं..! ?

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल..!

Suno तो अपने DiL की..

बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.

वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand.

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.?

caption for friends in marathi

वेळ आल्यावर `Attitude` दाखवण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी

कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी

त्यांचा वेळ नाही पाहिला

चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते

स्वतःहुन मी कुणा पासुन ? दुर जात नाही ? आणि ज्याच्या पासुन दुर ? जातो त्यांच्या? कडे वळुन सुध्दा पहात ??नाही.

बोलायला मलापण जमत पण आपण थेट तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.

मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, माणस कमवायला माणुसकी लागते.

आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.

मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..

म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे

friendship captions for instagram

जास्त प्रामाणिक राहून

काहीच मिळत नाही इथे लोक

खोटेपणाला मोठेपणा समजतात..

इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.

नेतृत्व करायच तर अस करा सत्ता जरी तुमची नसली तरी, लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.

ओळख ही नावात नाय..?? स्वभावात असावी लागते.

I Don’t Need tO Explain MyselF..

कारण नेहमी मीच बरोबर असतो..

समझल

काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

लगेच पप्पा बदलतात.

Caption For Instagram in Marathi For Boys

Marathi Attitude Caption For Instagram: So in this post we are going to share you Marathi Instagram Caption so if you were searching internet Marathi Attitude Caption then you will find good Marathi Attitude Caption For Instagram Boys And Girls, Instagram Attitude Caption in this post in Marathi, Attitude Instagram in Marathi For Boys has been shared. Which you can share with your friends on Facebook and WhatsApp.

attitude caption in marathi
attitude caption in marathi

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.

असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.

captions in marathi

तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत

एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला

marathi caption

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा

स्वत:च्या जिवावर जगायला शिका… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…!!

आमचं कस आहे माहित आहे का, जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार.. आणि नायतर मग बघणार पण नाय.

आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही

attitude caption in marathi

जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही

मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.

जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो

मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही.. दुखः आहे फक्त त्या मुलीचं, जी माझ्यामुळे एकटी आहे.. 

तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.

जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील 

Marathi caption For Instagram For Girl

Caption For Instagram in Marathi For Girls: Marathi Mulincha Rubabach oleh asato. Jar aapnahi natun thatun photo kadhit asal, pan aapya photo sobat instagram var kay caption thevawe hai aapko suchat nasle tar aata nischnitt va. Because of this, we are going to write Marathi caption for instagram for girl, we have given caption for saree pic in marathi, traditional look caption for girl in marathi, smile, attitude, dress etc. all categories in marathi mulgi instagram caption given. Let’s start 

caption for instagram in marathi
caption for instagram in marathi

सह्याद्रीच्या लेकी

गोष्ट तुझी न्यारी

नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

मी किती चांगली आहे हे मला

दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.

कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो

त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,

इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं….

असा हात हाती तुझा असावा सुखाचा

जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर

शंका घेत नाहीत..

आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही.

मला फक्त एकच☝️

म्हणायचं आहे

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,

एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..

बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी

बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे

🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर🚩

कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत व्हावं आणि जर आयुष्य व्यर्थ वाटत असेल तर एकदा मुलीच्या जन्माला यावं..!

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post

करतात काही काही मुली…

मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,

अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,

तुमचं काय जळतय..

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

मनाचा तो कोपरा म्हणजे

स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग

ज्यात असे सुगंधित सुमानांसाह

काटयांचाही सहभाग

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character

कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,

पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.

गच्च अंधारून आल्यावर

कधी भावनांचा गडगडाट ही होतो

मुक्त, धुंद बरसत्य सरीतही

तुझ्याच आठवांचा भास होतो

कुठल्या वाघाला मी घाबरत नाही त्या सावित्रीची मी लेक आहे येऊ दे संकटे कितीही त्यांना हरवायला मी समर्थ वाघाची छावी आहे. 😎👊

शांत आहे म्हणून लाचार समजू नका पेटले तर अख्खा शहर घाबरेल कुणाची गुलामी करायला मी गुलाम नव्हे धगधगत्या ज्वालेचा मी अंगार आहे….🔥

उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे,पण

ऐकत राहिले तर लोक त्यांची Limit

क्रॉस करतात.

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,

आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,

असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

Marathi Attitude Captions for Instagram

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,

तर मला अजिबात सांगू नका,

कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.

एकदा पेटले तर सगळंच उध्वस्त करण्याची ताकद मी ठेवते पप्पा ची परी नव्हे वाघाची छावीआहे शांत राहुनही नडलाच कोणी तर विसरू नका मी शेरास सव्वाशेर आहे…..

मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार

विजले कित्येक मसीहा आम्हाला विजवताना वाघिणीच्या छाव्या आम्ही कोणाला न घाबरणाऱ्या संस्कृतीचा वारसा जपतो चंद्रकोर लिहूनी शिवकन्या म्हणून अभिमानाने मिरवतो….. 😎👊💪🔥

Attitude तर लहान मुले दाखवतात,

मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..

👉आयुष्यात आपण आपली Image

किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,

तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या

Clearity वरच अवलंबून असते.💯👍

दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण

आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.

गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.

नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.

साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

Marathi Captions

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!

कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही

ओळख ही नावात नाही तर

स्वभावात असावी लागते❣️💯🔥

स्वतःहून कोणाशी न बोलण हा

माझा attitude नाही तर तो

माझा स्वभाव आहे.

जगण्याला श्वास हवा असतो आणि फक्त श्वास असून चालत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाशी लढावं लागतं जगण्या मरणातलं द्वंद्व संपवून एका स्त्रीला कुटुंबासाठी जगाव लागत

Instagram Captions in Marathi

माझ्याशी नेहमी सरळ वागायचं..कारण

उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते..बाकी कोणत्याही मुलाचं नाही.

दिव्याला वात हवी असते श्वासाला वायूची साथ

हवी असते एका स्त्रीच्या मुखावर तेव्हाच हास्य दिसते जेव्हा तिच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ मिळते

मी makeup नाही करत कारण,

माझी एक smile मुलांना घायल

करायला खूप आहे.

मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका..

जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही.

Related Posts😍👇

Related Posts😍👇

Stylish Names For FB

Instagram Bio For Shivaji Maharaj

Best Threads Bio For Boys And Girls

Instagram Bio For Girls

Marathi LOVE Captions for Instagram

Welcome to our new post. Or in the post you will get new love status and romantic captions. Love is such a thing that when someone gets it, they don’t expect anything else from him.

“Prem” means love is love, everything is forgiven in love, you know the language of Manala, you know the language of heart, O whole world, you feel like you feel like it,

Really love is the most heavy.

Love is valuable. Love is a ‘god feeling’. Yes, everyone on earth experiences. There is love once in a lifetime. But if you love someone, then being ready to do anything for that person’s happiness, that is what true love is. Love is the only thing that you don’t need to express. If our love is cornered, then love can be seen in the eyes. When you are in love with someone, then that moment is the most enjoyable and unforgettable moment in your life. Which never forgets till death.

Love is very sweet. Everyone should experience them.

We have come with a collection of Love captions in Marathi, Premavar beautiful captions Marathi, Love captions images in marathi Love captions Marathi and Premavar heart touching status collection. You can share on Facebook, Whatsapp and any social media site. And you can keep WhatsApp, Instagram and Facebook la DP. And if you like our post then definitely share it with your dear friends. And don’t forget to follow us on Facebook, Instagram. I hope you will definitely share best Marathi romantic love captions. Marathi romantic love captions. 

caption for instagram in marathi
caption for instagram in marathi

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !💍♥️

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..

अंतर फक्त एवढं असेल,

आज मी तुझी आठवण काढत आहे,

उद्या माझी आठवण तुला येईल.😒

तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस.

कुठे जाणार सोडून तुला,

जिव माझा तूच आहेस,

कोणी काहीही म्हणू दे,

माझ्या मनात तूच आहेस.

आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..

प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..

जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..

असं कुणीतरी असावं..♥️🥰

Marathi Captions

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये..

ह्याचा अर्थ असा की,

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,

काही सांगायचंय तुला,

एकही क्षण ही करमत नाही मला..

म्हणून ठरवलंय आता,

बायको बनवायचंय तुला.

आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.💞💞💞💞

Instagram Captions in Marathi

ओढ म्हणजे काय ते,

जीव लागल्याशिवाय समजत नाही.

विरह म्हणजे काय ते,

प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

प्रेम म्हणजे काय ते,

स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..

हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.

खरंच का कळत नाही तुला,

मी नाही राहु शकत तुझ्या विना.❣️❣️

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.💚💚

तुझ्या आयुष्यात माझी जागा,

घेणारे लाखो तुला भेटतील..

पण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी,

फक्त तू एकटीच असशील.

Marathi Attitude Captions for Instagram

माणूस मनापासून खुश फक्त,

त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..

ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..

पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.🤗🤗♥️♥️

वाळू वर कोरलेलं नाव  एकाक्षणात जाईल..

पण,💝

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,

कोणासाठी काहीही असलीस तरी,

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.💘♥️❣️💕

Marathi Captions

तु मला विसरशील हा,

माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.

पण मी तुला विसरेन हा,

माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..🥰♥️

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.💞💞

गालावर खळी नको तिच्या,

फक्त जरा हसरी मिळावी..

चंद्राइतकी सुंदर नकोच,

फक्त परी लाजरी मिळावी.

आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.,💓💓💞💞

कोणाला मिळवणे याला

प्रेम म्हणत नाहीत तर

कोणाच्या तरी मनात आपली

जागा निर्माण करणे म्हणजेच

तर खरे प्रेम.

Instagram Captions in Marathi

नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..🧡♥️

प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

मग ते टिकवण्यासाठी

दोघे भांडतातही आणि

दोघे समजूनही घेतात.😻😻💓💓

नदीला या काठ दे..

वाटेला माझ्या वाट दे..

अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,

आता फक्त आयुष्यभराची साथ दे.

Marathi Captions

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,

हे मला माहित नाही पण,

तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,

तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन.

तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.🤗💝

हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे,

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे.

प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖

तुला रडवायचं आहे तितकं रडव,

पण साथ सोडू नको..

कारण मी रडायला तयार आहे,

पण तुझी साथ सोडायला नाही.

Marathi Attitude Captions for Instagram

काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही.❣️❣️

Best Friend Captions in Marathi

Friendship captions in Marathi Friendship is a beautiful relationship in life, without which life is meaningless. Everyone has such a friend who is dearer to you than your own life. To create such beautiful friendship quotes, or to show your love to your friends on social media, there are some beautiful and unique friendship captions in Marathi language and also friendship captions Marathi on your page.

On this page Best Heart Touching Friendship captions in Marathi and Friendship captions in Marathi can be used on your Facebook, Instagram, WhatsApp as well as Sharechat.

Different types of Marathi friendship captions and Marathi are given on this page. In which heart touching, love, happy, funny, crazy, tapori, bhaigiri as well as emotional friendship captions in marathi are included.

Also on this page friendship lines in marathi, friendship captions for boy in marathi and friendship captions in marathi for girl have also been included. 

best friend captions in marathi
best friend captions in marathi

वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते

आपली मैत्री एक फुल आहे

ज्याला मी तोडू शकत नाही

आणि सोडू ही शकत नाही

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडू ही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल 

अनेक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत

मित्र कितीही वाईट झाला तरी

त्याच्यासोबत मैत्री नका तोडू

कारण पाणी कितीही खराब झाले तरी

ते आग विजवण्याचा कामात येतच असते

Instagram Captions in Marathi

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो

तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि

तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही

मित्रासाठी वेळ घालवत असतो

हेलो हाय सोड कसं काय मित्रा बोल 

 अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो

यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात

आणि मित्र भाग्याने मिळतात

Marathi Attitude Captions for Instagram

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात

फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात कारण परिणाम कर्णालाही माहित होता पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता 

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो

चांगल्या काळात हात धरणे

म्हणजे मैत्री नव्हे

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे 

ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही

असे जीवन जगण्यात मजा नाही

captions in marathi

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल मी विचारले जुने मित्र भेटतील  

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे

पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे

ही एक असामान्य गोष्ट आहे

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही

मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी 

captions in marathi

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,

नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा

साथ चालण्यासाठी साथी हवा

अश्रू रोखण्यासाठी हसू हवं

जिवंत राहायला जीवन हवं आणि

जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही 

तेही काय बालपण होतं दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची

मैत्री ती नाही जी जीव देते

मैत्री ती ही नाही जी हास्य देते

खरी मैत्री तर ती असते जी

पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

Marathi Attitude Captions for Instagram

असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही 

मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारू

झाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय?

मैत्री एक थंड हवेची लहर आहे

मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे

बाकीच्यांसाठी काहीही असो

मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला तेव्हा मैत्री म्हणाली जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला 

Marathi Captions

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं

काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

Instagram Caption in Marathi

caption for instagram in marathi: Hello friends! Nowadays everyone uploads selfies and photos on Instagram, but there is a special caption for it. Also, sometimes such incidents come in life where sometimes it is necessary to show Attitude to the person in front. That’s why we have brought a special Marathi Attitude Caption for Instagram collection for you. By using which you can show your Attitude by making Caption on your social media sites WhatsApp, Facebook, Instagram.

Here you will find Marathi Captions for Instagram, Marathi Captions for Instagram for Boy Attitude, Instagram Marathi Status, Royal Attitude Captions and Dialogue for IG in Marathi 

instagram caption in marathi
instagram caption in marathi

मिञ बोलतात एक नंबर Captions असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही

राहणं थोडं simple असलं तरी चालेलपण जगण्यात थोडा swag हवा…

सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.

Instagram Captions in Marathi

दुनियेच्या बाजारात हा Attitude विकत भेटत नाहीतर तो स्वतः निर्माण करावा लागतो

आयुष्य थोडंच आहे घमंड नाही शौक ठेवतो आम्ही

स्वत:च्या जिवावर जगायला शिका,थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत.!!

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,तर कट रचले गेले पाहिजेत.

Marathi Captions

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड .

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

जी लोकं मला Personally ओळखत नाहीत त्या लोकांच बोलणं ही मी Personally घेत नाही.

रोडवर स्पीड लिमिट,पेपर मध्ये टाइम लिमिट,प्रेमात एज लिमिट,पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट

एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…

तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो

Marathi Attitude Captions for Instagram

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा

मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,आमचा नाद केला तर,पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

Instagram Captions in Marathi

मला ते आयुष्य जगायचं आहे ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल..

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहेकधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

Savage Attitude Caption for Instagram in Marathi

Today I have brought special Instagram marathi caption for you, which you will use in Instagram caption and same will be used in reels caption, here you will get all types of Marathi captions, marathi caption for instagram, marathi caption for instagram for girl, marathi caption for instagram for boy , marathi attitude caption for instagram still hope many types of caption you can copy and share on social media whatsapp whatsapp 

caption for instagram in marathi
caption for instagram in marathi

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.

गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय

हरलात म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलं ओळखतात..!

Marathi Captions

आमचा कोणी मालक नाही, आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, एकटाच पण कायम वजनात.

जगणं Royal आहे हो Attitude वगरेतसलं काही नाही

आमची बरोबरी करायला पैसा नाही तर लायकी लागते.

माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि, तू जळून खाक होशील.

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.

आम्ही तर Royal Attitude ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

हरलो तरी चालेल पण खेळ मोठाच खेळणार…

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही! कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही.

Marathi Attitude Captions for Instagram

माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.

तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल .

वेळ चांगली असो किंवा वाईट साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

मला जाहिरात_करावी_लागत_नाही असं_पण_गाजणार_🔥🔥… आणि तस_पण_गाजणार 👍😎 👑🤘

माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.

दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील

Instagram Captions in Marathi

सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं तेपण एकदम रुबाबात.

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत

चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.

Related Posts😍👇

BEST Marathi Bio For Instagram

Facebook Bio For Girls

Best Comments For Girls

Instagram Usernames For Girls

One Word Caption For Instagram

Leave a Comment